गाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गाव तिथे उद्योजक” अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती या विषयावर केले मार्गदर्शन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज कणकवली पंचायत समिती येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व ग्रामसेवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी…

Read Moreगाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशघाटाचे काम पूर्णत्वास याचे समाधान पण निधी आम्ही आणला !

भंगसाळ नदी गणेशघाट कामाची वैभव नाईक यांनी केली पाहणी कुडाळबाजूने संरक्षक भिंतीच्या कामाकडे वेधले लक्ष भंगसाळ नदीकिनारी सुरु असलेल्या गणेशघाट कामाची माजी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. या गणेश घाटाच्या कामासाठी आम्ही सत्तेत असताना सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर…

Read Moreगणेशघाटाचे काम पूर्णत्वास याचे समाधान पण निधी आम्ही आणला !

महेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हाध्यक्ष पद मिळो, मी पाठीराखा” – दत्ता सामंत निष्ठा आणि दातृत्वाचा गौरव, विविध मान्यवरांची उपस्थिती

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांचा 46 वा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आचरा येथे साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महेश राणे यांच्या प्रामाणिक निष्ठा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली. महेश राणे यांना जिल्हाध्यक्ष…

Read Moreमहेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हाध्यक्ष पद मिळो, मी पाठीराखा” – दत्ता सामंत निष्ठा आणि दातृत्वाचा गौरव, विविध मान्यवरांची उपस्थिती

आचरा बाजारपेठ नियोजनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले ऑन फिल्ड आठवडा बाजारातील रस्त्यावरील अवास्तव मांडणीला बसणार चाप पालन न करणाऱ्यांना दंडाची तंबी

आचरा बाजारपेठेत आठवडा बाजाराच्या दिवशी वाढणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी,सोडवण्यासाठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी सरपंच व्यापारीआणि रिक्षाचालकांसोबत थेट बाजाराची पाहणी करत विक्रेत्यांना रस्त्यावर अडथळा होणार नाही याची काळजी घेत आपल्या विक्री च्या सामानाची…

Read Moreआचरा बाजारपेठ नियोजनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले ऑन फिल्ड आठवडा बाजारातील रस्त्यावरील अवास्तव मांडणीला बसणार चाप पालन न करणाऱ्यांना दंडाची तंबी

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कणकवलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

6 लाखांची दारू व वाहन मिळून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त विदेशी दारूची वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये तब्बल 6 लाख दहा हजारांची दारू जप्त करण्यात आली. कणकवली येथील दारिस्ते पवारवाडी येथे फोंडयाच्या दिशेने जाणा-या…

Read Moreराज्य उत्पादन शुल्क विभागाची कणकवलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

पिंगुळीत वारंवारच्या वीजखंडितवर व्यापारी आक्रमक

महावितरणकडून आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त…

Read Moreपिंगुळीत वारंवारच्या वीजखंडितवर व्यापारी आक्रमक

सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोत दुर्गंधीचे साम्राज्य !

मंदार शिरसाट यांचा न.प. ला ८ दिवसांचा अल्टिमेटम कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर…

Read Moreसांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोत दुर्गंधीचे साम्राज्य !

आंबोलीतील चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

पर्यटनासाठी आले होते आंबोलीत सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमची धाडसी कामगिरी आंबोली येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच सह्याद्री…

Read Moreआंबोलीतील चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

कुडाळात १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा

राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे विवेक पंडीत यांनी आज…

Read Moreकुडाळात १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा

कलमठ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी भाजपाचे रवींद्र उर्फ पप्पू यादव यांची बिनविरोध निवड

जि. प. सदस्य सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन उपसरपंच निवडणुकीसाठी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल गेले काही दिवस कलमठ ग्रामपंचायतचे उपसरपंच पद हे राजीनाम्यानंतर रिक्त झाले होते. या रिक्त पदाबाबत आज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणूक…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी भाजपाचे रवींद्र उर्फ पप्पू यादव यांची बिनविरोध निवड

नगरसेविका सौ.मेघा सावंत आयोजित कणकवली मधील NCMC कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१२७ हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १२७ हून अधिक नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला.…

Read Moreनगरसेविका सौ.मेघा सावंत आयोजित कणकवली मधील NCMC कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची…

Read Moreसिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे
error: Content is protected !!