सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष पदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृह येथे पार पडली. या सभेमध्ये तीन…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पाईन फाउंडेशन मार्फत घेतलेल्या शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार

डॉ. शेखर भोजराज यांची प्रमुख उपस्थिती स्पाईन फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय रुग्णांसाठी आशादाई येथील उपजिल्हा रुग्णालयात २७ व २८ मार्च रोजी पार पडलेल्या स्पाईन सर्जरी शिबिराने तालुक्यातील आरोग्य सेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण ८…

Read Moreकणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पाईन फाउंडेशन मार्फत घेतलेल्या शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार

कणकवली मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज ची स्थापना

पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेची पहिल्यांदाच स्थापना करण्यात आली. यापूर्वी सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, बांदा येथे या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. परंतु कणकवली येथे पहिल्यांदा हि संस्था नगरसेविका मेघा गांगण…

Read Moreकणकवली मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज ची स्थापना

भाजपा कणकवली शहर मंडल चेपंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान उत्साहात

पालकमंत्री मंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती प्रमोद जठार यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मंडल निहाय घेतले जात आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंचायत…

Read Moreभाजपा कणकवली शहर मंडल चेपंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान उत्साहात

राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान

NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ…

Read Moreराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान

ललितोत्सवाने झाली संस्थान आचरे च्या रामनवमी उत्सवाची सांगता

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता रविवारी पहाटे लळीताने झाली. शनिवारी रात्री नऊ वाजल्या पासून स्थानिक भजनमंडळींनी रामेश्वर मंदिरात भजन सेवेला सुरुवात केली होती यात काकड आरती मंडळ, विश्वकर्मा भजन मंडळ आचर,बालगोपाळ भजन मंडळ वरचीवाडी,शिवरामेश्वर भजन…

Read Moreललितोत्सवाने झाली संस्थान आचरे च्या रामनवमी उत्सवाची सांगता

सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये

सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये यांची तर सचिव पदी सीए युगांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) रविवारी हॉटेल स्पाईस कोकण, कुडाळ येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची…

Read Moreसिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये

कणकवली नगरपंचायत च्या गार्बेज डेपोला भीषण आग

नगरपंचायतीच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आज रात्रभर बंब राहणार गार्बेज डेपो जवळच कणकवली नगरपंचायत च्या गार्बेज डेपोला आज भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे आगीने अचानक भडका घेतल्याने ही आग भीषण स्वरूपात पसरली. मात्र याबाबत माहिती मिळतात कणकवली…

Read Moreकणकवली नगरपंचायत च्या गार्बेज डेपोला भीषण आग

जिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न – पालकमंत्री

नेरूर येथील महाआरोग्य शिबिराचा १२८९ रुग्णांनी घेतला लाभ बेळगाव येथील के.एल्.ई. रुग्णालयातही होणार उपचार सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा. येथेच जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. जिल्हावासियांना आरोग्य सेवेसाठी अन्य ठिकाणी जावे लागू नये, यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था येथे निर्माण…

Read Moreजिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न – पालकमंत्री

सुशांत दळवी खून प्रकरणात संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

खुनातील आरोपी बरोबर अजून कोण सहकारी याचा व अन्य बाबींचा तपास करण्यासाठी रिमांड मध्ये मागणी बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमर कदम (१९, रा. ओरोस) याला आज शनिवारी दुपारनंतर ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात…

Read Moreसुशांत दळवी खून प्रकरणात संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

पाट हायस्कूल मध्ये कांदळवन संवर्धन उपक्रम

पाट हायस्कूलला सामाजिक वनीकरणच्या विविध उपक्रमामुळे यावर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला. पाट हास्कूलमध्ये इको क्लब, हरित सेना, सामाजिक वनीकरण या विविध संस्थामार्फत घेतलेले उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात आणि मुलांमध्ये वन संवर्धन, वन जागृती निर्माण केली जाते. याचाच एक भाग…

Read Moreपाट हायस्कूल मध्ये कांदळवन संवर्धन उपक्रम

मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी पाट हायस्कुल सोबत गीतकार गुरु ठाकूर

पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत ‘मन की बात’ पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले. यामध्ये विविध स्पर्धेचा आयोजन…

Read Moreमराठीचा दर्जा वाढविण्यासाठी पाट हायस्कुल सोबत गीतकार गुरु ठाकूर
error: Content is protected !!