
आचरा येथे 1मे रोजी सकल हिंदू संमेलन
हिंदू धर्म परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे,सकल हिंदू समाज। संघटीत व्हावा या उद्देशाने शुक्रवार 1मे रोजी दुपारी 3.30वा आचरा येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दशक्रोशी मधील सकल हिंदूंचे सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.या समेंलना साठी वेदमूर्ती दत्तात्रय…








