
वालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन
कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्यातर्फे श्री देव रवळनाथ वर्धापन दिन २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता यजमान देहशुद्धी, परिवार देवता बहुमान समर्पण,…