पदर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कणकवलीत 8 मार्च रोजी कार्यक्रमांची मेजवानी

लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे, अध्यक्ष मेघा गांगण यांचे आवाहन कणकवली : ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवली मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवलीत लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यामध्ये ७ मार्चला…

Read Moreपदर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कणकवलीत 8 मार्च रोजी कार्यक्रमांची मेजवानी

पळसंब द्विगीवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

आचरा – पळसंब द्विगीवाडी गावात चिरेखाण व्यावसायिकांची सुरु असलेली चौदा आणि सोळा चाकी वाहतुकीमुळे या भागातील रस्त्याची पुर्णतः दुर्दशा झाली आहे. याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मालवण यांना दिला आहे. याबाबत जानेवारी महिन्यामध्ये महसूल प्रशासनाचे लक्ष…

Read Moreपळसंब द्विगीवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश

मसुरे : लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करीत सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकी हक्काचे घर व इतर प्रश्न सोडवत सुस्पष्ट आदेश जारी केल्याबद्दल आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन…

Read Moreसफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश

क.म.शि.प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

कुडाळ : क.म.शि. प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य माननीय राजकिशोर हावळ सर, मराठी विभाग प्रमुख साळवी सर, कदम सर, परीट सर, पाटील सर,…

Read Moreक.म.शि.प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

सांगवे येथील तब्बल 80 लाखाच्या कामांची एकाच वेळी भूमिपूजन

माझी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केला कामांचा शुभारंभ कणकवली : सांगवे गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत मंजुर झालेल्या चार कामाचा सिंधुदुर्ग जि प च्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सांगवे सरपंच…

Read Moreसांगवे येथील तब्बल 80 लाखाच्या कामांची एकाच वेळी भूमिपूजन

जिल्हा मूख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रदीप नायर यांनी हेदुळ येथील शेतकऱ्यांनी केलेल्या नाचणी पिकांची केली पाहणी

पोईप : हेदुळ कार्यक्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी माजी सरपंच श्री नंददिपक गावडे, श्री कृष्णा गावडे, श्री मोहन गावडे, श्री बाबी गावडे, श्री मनोहर चुरमुले, यांनी केलेल्या नाचनी प्लॉटची आंतरराष्ट्रीय भरड धान्य 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावरून पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Moreजिल्हा मूख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रदीप नायर यांनी हेदुळ येथील शेतकऱ्यांनी केलेल्या नाचणी पिकांची केली पाहणी

बुलमॅन रेकॉर्ड कंपनीचा ‘क्यू किया’ हा नवा अल्बम रिलीज …..

मसुरे सुपुत्र आशिष प्रभूगावकर यांचा संगीत क्षेत्रात मोठा धमाका मसुरे : मसुरे गावचे सुपुत्र आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध अशा बुलमॅन रेकॉर्ड्स या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आशिष प्रभू गावकर यांनी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी आपल्या बुलमॅन रेकॉर्ड्स या म्युझिक लेबल…

Read Moreबुलमॅन रेकॉर्ड कंपनीचा ‘क्यू किया’ हा नवा अल्बम रिलीज …..

द सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्ट मुंबई तर्फे जामसर शाळेतील मुलांना सायकल वाटप

TCRTCSW ट्रस्ट तर्फे जागतिक मराठी भाषा दिनचे औचित्य साधून सोमवार दिनांक २७/२/२०२३ रोजी जामसर विभाग हायस्कूल जामसर,ता. जव्हार , जि. पालघर या आदिवासी विभागातील शाळेत जावून ट्रस्ट तर्फे मोफत २५ सायकली जे विद्यार्थी/विद्यार्थिनी दूरून चालत शाळेत येतात. त्यांना शाळेत येणे…

Read Moreद सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्ट मुंबई तर्फे जामसर शाळेतील मुलांना सायकल वाटप

महिला दिनानिमित्त कुडाळात ४ मार्चला पाककला स्पर्धा

सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ यांचे आयोजन पहिल्या ३० स्पर्धकांना प्राधान्य निलेश जोशी । कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ यांच्या वतीने ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या ४ मार्च २०२३ रोजी…

Read Moreमहिला दिनानिमित्त कुडाळात ४ मार्चला पाककला स्पर्धा

वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा

प्रा.डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘काव्यरंग’ कणकवली : मराठी साहित्य हे सर्वश्रेष्ठ असे आहे. मराठी मायबोली असलेल्या भाषेला फार मोठा इतिहास आहे. मराठी भाषा बोलताना मनात कोणताही न्यूनगंड ठेवता कामा नये. मराठीतील साहित्य हे दर्जेदार…

Read Moreवाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा

माणसातील नम्रपणा माणूसपणाची साक्ष देतो : प्रसाद ओक

संजय घोडावत यांचा 58 वा वाढदिवस उत्साहात साजरा जयसिंगपूर : संजय घोडावत यांच्यातील नम्रपणा त्यांच्यातील माणूसपणाची साक्ष देतो. माणसातील गोडवा माणसं जोडल्यामुळे वाढतो. माणूस मोठा होण्यासाठी माणसातला जिव्हाळा वाढणं खूप गरजेचे आहे असे गौरव उद्गार संजय घोडावत यांच्या 58 व्या…

Read Moreमाणसातील नम्रपणा माणूसपणाची साक्ष देतो : प्रसाद ओक

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी प्रथम

आचरा : श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा या संस्थेने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वाचक स्पर्धैत भीमाशंकर शेतसंदी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मधु मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर १० ते १५ मिनिटे समीक्षणात्मक बोलणे या विषयावर आयोजित या…

Read Moreजिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी प्रथम
error: Content is protected !!