कणकवलीत ११ रोजी डबलबारीचा सामना

गड नदीवरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यानां वाहिली जाणार श्रद्धांजली सर्वपित्री अमावस्या दिवशी गडनदीपुलावर झालेल्या अपघाती दुर्घटनेत मृत्युमुखी पडेलल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळातर्फे शनिवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. तेलीआळी येथील डी.पी.रोडसमोर डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. लिंगेश्वर प्रा. भजन…

कणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्लेखोराचा केला धिक्कार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले निवेदन

अखेर या व्यक्तीची नागवे मधील त्या घरातून कायदेशीर हकालपट्टी

नागवे उपसरपंच महेंद्र कुडाळकर यांची माहिती एवढाच कळवळा असेल तर सुशांत नाईक यांनी त्या उपोषणकर्त्याला आपली एक सदनिका द्यावी नागवे ग्रामपंचायत हद्दीत चुलत भावाच्या घरात बोगस कागदपत्रे सादर करून अनधिकृत नाव घालून आयत्या बिळात नागोबा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या ला अखेर…

104 वर्षानंतर चंद्रभागा अनंतात विलीन.

कणकवली/प्रतिनिधी असा जन्म लाभला,देहाचे चंदन झाले.गंध सोडला तरी,सुगंध दरवळत राहिला.चंद्रभागेने १०४वर्षानंतर वैकुंठवारीचा दिवस निश्चित केला. साडेतीन मुहूर्तापैकी एक, विजयादशमी २ऑक्टोबर २०२५ रोजी ती अनंतात विलीन झाली.नरडवे, पिंपळवाडीत २१ एप्रिल १९२१ रोजी, कै. श्री. लक्ष्मण राणे आणि कै. सौ. उर्मिला राणे…

योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची चमक

कणकवली/मयूर ठाकूर ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय योगासन स्पर्धेत योगाच्या विविध प्रकारांमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.योगा हे उत्तम शरीरासाठी व तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे,याच उद्देशाने या योगासन स्पर्धा…

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर विध्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे सतत विविध उपक्रम राबवते,याचाच एक भाग म्हणून नुकतीच प्रशालेत वेशभूषा स्पर्धा पार पडली.या स्पर्धेच्या परीक्षक, विध्यार्थी समुपदेशक सौ. मनीषा काणेकर, तसेच ज्ञानदा…

कणकवलीत अवैध जनावरांची वाहतूक उघडकीस

दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल कणकवली तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी, ता.…

जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत आयडियल चे यश

कणकवली/मयूर ठाकूर शिवाजी हायस्कूल पणदूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे 17 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रशालेतील मुलींच्या गटाने उपविजेते पदावर आपले नाव कोरले आहे शिस्तबद्ध आणि सांघिक खेळ करत मुलींनी…

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये सरस्वती पूजन उत्साहात

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेत विद्येची देवता सरस्वती चे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले.या निमित्ताने सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर तसेच सल्लागार डी.पी तानावडे सर आणि आयडियलच्या मुख्याध्यापिका…

सतीश चव्हाण यांची ” कोळीण ” कादंबरी मालवणी जीवनाचे हुबेहूब प्रतिबिंबडॉ सतीश पवार.

प्रकाशनाला साहित्यिक मधुकर मातोंडकर, सरिता पवार, अभिनेत्री दीक्षा पुरळकर, चंद्रसेन पाताडे, अजिंक्य पाताडे यांची उपस्थिती. ” कोळीण ” या कादंबरी मध्ये लेखक सतीश चव्हाण यांनी शिमग्याच्या दिवसात झपाटलेल्या मालवणी मुलखाचे अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे. होळीच्या सणात…

error: Content is protected !!