मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या:- तहसीलदार आर.जे.पवार

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर कणकवली/मयुर ठाकूर कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेत तहसीलदार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्रीम.प्रिया परब-हर्णे, विस्तराधिकारी कैलास राऊत, कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण, जेष्ठ क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,विषयतज्ञ सचिन तांबे आदी…








