जिल्हा स्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कणकवली कॉलेजचे वर्चस्व

कणकवली/मयुर ठाकूर. क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय शालेय तलवारबजी (फेन्सिंग) क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलेज कणकवली चे…








