सोनुर्ली हायस्कूल सावंतवाडी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वनौषधी व सुगंधी वनस्पती लागवड

विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची ओळख व्हावी व त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व समजावे ह्यासाठी उपक्रमाचे आयोजन सावंतवाडी पृथ्वीतलावर असणारी प्रत्येक वनस्पती ही मानवास उपयुक्त आहे अन्न, वस्त्र आणि निवारा या त्याच्या मूलभूत गरजा येथील विविध प्रकारच्या वनस्पती, झाडझुडपं यांचा वापर करून पूर्ण होतात.…








