कणकवली कॉलेज ज्युनिअर विभाग बॅडमिंटन मध्ये जिल्ह्यात प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर. १९ वर्षाखालील बॅडमिंटन मुले प्रथम क्रमांक1)धनराज शंकर खोटलेकर2)अमन आसिफ बागवान3)जयेश सुरेश कार्ले4)कुणाल नीलेश नारकर5)मयुरेश सुनील कुबलया सर्व खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेला निवड झाली.सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रचारक मंडळ, कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजू…

विद्यामंदिर कणकवली प्रशालेत तृणधान्य व भरडधान्य यांच्या पाककला स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे प्रधामंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत भरडधान्य व तृणधान्य याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यास्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होते . नाचणी ‘ बाजरी ‘ वरी ‘ मका…

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर. संस्कृती संवर्धनाचे काम सिंधुगर्जना ढोलताशा पथक करत आहे असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन

विद्यामंदिर कणकवलीच्या चिन्मय इंगळे याची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड.

कणकवली/मयुर ठाकूर. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि.०७/०९/२०२३ रोजी क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरिय शालेय स्पर्धेत कुमार-चिन्मय हणमंत इंगळे (३५ किलोखालील)(१४ वर्षाखालील मुलगे)-प्रथम क्रमांक पटकावला आहे.चिन्मयची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…

कणकवली महाविद्यालयात सोमवारी नोकर भरतीच्या मुलाखती

कणकवली/मयुर ठाकूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नोकर भरती कक्ष आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता एचपीसीएल सभागृहात नोकरभरती मुलाखतीचे आयोजन केले आहे.वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील कोणत्याही…

कणकवली महाविद्यालयात साजरा झाला आगळावेगळा शिक्षक दिन.

विद्यार्थ्यानीच चालविले एक दिवस कॉलेज कणकवली /मयुर ठाकूर यावर्षी कणकवली महाविद्यालयातील तृतीय वर्ष वर्गाच्या सर्व विभागातील वेळापत्रक तयार करून, त्यानुसार विभागवार व विषयवार नियुक्त प्राध्यापकांना तासिका वाटून देण्यात आल्या. विद्यार्थी प्राध्यापकांनी आपापल्याला दिलेल्या विषयांची उत्तम तयारी केली.हा कार्यक्रम दोन टप्प्यात…

सृजनाच्या नव्या वाटा ढुंडाळणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली . डॉ शिवलकर प्राचार्य डाएट सिंधुदुर्ग.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला डाएटचे प्राचार्य डॉ शिवलकर यांनी भेट देवून शैक्षणिक कामकाजाची जवळून पहाणी केली . त्यांच्या बरोबर टीमध्ये निलेश पारकर ‘ डॉ .यादवसर सौ . दळवी मॅडम सौ देसाई मॅडम हजर होते . प्राचार्य डॉ शिवलकर साहेब…

हरकुळ खुर्द चव्हाण वाडी इथे श्रमदान.

कणकवली/मयुर ठाकूर जयभवानी कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ चव्हाणवाडी हरकुळ खुर्द (रजि).यांच्या विद्यमाने हरकुळ खुर्द चव्हाणवाडी ते बौद्धवाडी डांबरी रस्ता लगतची वाढलेली दोन्ही बाजूची झाडी मारण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले. त्यावेळी उपस्थितमंडळाचे अध्यक्ष श्री. मंगेश प्र.चव्हाण तसेच मंडळाचे .रुपेश चव्हाण ,सचिन…

शिक्षक भारतीच्या वतीने श्री. संतोष वैज यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व सदिच्छा प्रदान कार्यक्रम.

सावंतवाडी /मयुर ठाकूर. शिक्षक भारती सिंधुदुर्ग व सावंतवाडी शाखा यांच्या वतीने “शिक्षक दिनाचे” औचित्य साधून कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीचे सेवानिवृत्त शिक्षक, व शिक्षक भारतीचे सहसंघटक श्री.संतोष वैज यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते.यावेळी विचार मंचावर…

error: Content is protected !!