कणकवली कॉलेज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

कणकवली/मयुर ठाकूर योगदान या विषयी सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले, महात्मा गांधीं आई व वडील यांच्या संस्कारातूनच ते घडले. वडिलांचा सत्यप्रिय, धीट, उदार व आईचा धार्मिक, करारी, प्रामाणिक, दृढनिश्चयपणा हा स्वभाव गांधीजींच्या विचारात दिसून येतो. महात्माजींच्या जीवनाचे तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयांनी…








