आमदार नितेश राणे उतरले स्वतः स्वच्छता मोहिमे मध्ये!

कणकवली नगरपंचायत च्या मार्फत राबवण्यात आले “स्वच्छता ही सेवा” अभियान माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची देखील उपस्थिती स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत हे अभियान राबवण्यात…








