शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवलीचे सुयश

सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) मनस्वी पिळणकर -२४२ ( जिल्ह्यात ९वी ), राजवर्धन कापसे- २१८ ( जिल्ह्यात २६ वा ), मैत्रयी हिर्लेकर…