देवळेकरवाडी ग्रामस्थांनी श्रमदानाने उभारला गणेश विसर्जन घाट.

देवगड /मयुर ठाकूर महाळूंगे तालुका देवगड येथील महाळूंगे गावातील देवळेकरवाडी मधील देवळेकर,नवले,तोरसकर, आयीर,परब, पाळेकर अशी जवळपास १५० कुटुंबीय राहतात हे दरवर्षी गणेश उत्सव उत्साहात साजरा करतात परंतु बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी यांना विसर्जन घाट व पाण्यात उतरण्यासाठी रस्त्ता नव्हता याबाबत ग्रामपंचायत…