जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल ची चमक.

कणकवली/मयूर ठाकूर. ओरस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्याविद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.14 वर्षाखालील मुलांच्या गटात भावेश घाडीगावकर प्रथम क्रमांक मिळवला.तर17 वर्षाखालील मुलींच्या गटात खुशबू गुप्ता हिने तिसरा व गिरिजा मोहिते…

जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत “श्वेताज योगा ग्रुपचे” घवघवीत यश.

14 वर्षाखालील मुले तसेच 14,17आणि 19 वर्षाखालील मुली या गटात ग्रुपचे विदयार्थी जिल्ह्यात प्रथम. कणकवली 19 वर्षाखालील मुली या वयोगटातून कुमारी.अस्मि राव प्रथम क्रमांक आणि कुमारी.मीरा नवरे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.श्वेताज योगा ग्रुपच्या या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करून जिल्हास्तरीय…

कनेडी हायस्कूलमध्ये संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये प्रशाला तसेच संस्कृतभारती सिंधुदुर्ग यांच्या…

जिल्हावासियांना गणेश चतुर्थी कालावधीत चांगली सेवा द्या-शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे प्रशासनाला आव्हान.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांवर वेधले प्रशासनाचे लक्ष. कणकवली/मयूर ठाकूर. गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे.या उत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेश भक्त कोकणात येत असतात.आणि अश्या वेळी जिल्ह्यातील मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार…

कलमठ लांजेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन.

तीन पिढ्याची परंपरा असलेल्या मांडावर रंगणार भव्य आमने सामने डबलबारी. महाप्रसाद तसेच सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे श्री. बाबू नारकर यांचे आव्हाहन. कणकवली/मयूर ठाकूर. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उद्या कणकवली येथील कलमठ येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. श्री. बाबू नारकर…

सुरांच्या वर्षावात रसिक झाले चिंब….आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये “श्रावणधारा”उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावणधारा 2024 ही जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…

आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघातात कणकवलीतील दोन तरुण ठार

वागदे येथे हॉटेल मालवणी जवळ घडला अपघात कणकवली/प्रतिनिधी महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ वागदे येथे आज पहाटे 2 ते 2.45 वा. दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. घटने नंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर…

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे विद्यार्थ्यांची शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमक.

कणकवली/मयूर ठाकूर नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.यामध्ये फूटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील विद्यार्थी विजेते ठरले त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली…

जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न

कणकवली/मयूर ठाकूर शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ दिवशी जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. मित्रमंडळाचे एकूण १४ सदस्य या अभियानात सहभागी झाले होते. दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुर्गम गडांचे…

अहमदनगर येथील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांची चमकदार कामागिरी

अहमदनगर येथे सादर केली लक्षणीय योगासने. कणकवली सिंधुदुर्ग योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत मानांकन प्राप्त करून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.पेंडूर येथील कृतिका पंदारे,दूर्वा आकेरकर,युग…

error: Content is protected !!