आज “विश्व् डान्स अकॅडमी” च वार्षिक स्नेहसंमेलन.

शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम च्या “भव्य नृत्य शो” चे आयोजन.

सावंतवाडी/प्रतिनिधी.

विश्व् डान्स अकॅडमी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली भरतनाट्यम ची डान्स अकॅडमी असून यां अकॅडमी च्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले आहेत. यां अकॅडमी च्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर होत असतात. या अकॅडमी चे संचालक तुळशीदास आर्लेकर आणि सौ शीतल आर्लेकर यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य संपूर्ण महाराष्ट्र भर आपली कला सादर करून चमकदार कामगिरी करीत सिंधुदुर्ग चे नाव रोशन करित आहेत. यां विष डान्स अकॅडमी च वार्षिक स्नेहसानमेलन आज सावंतवाडी गार्डन येथे संपन्न होणार आहॆ आणि यां स्नेहसानमेलनास जिल्ह्यातील सर्व नृत्य प्रेमीन्नी उपस्थित राहण्याचे आव्हाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहॆ

error: Content is protected !!