“रोटरी क्लब तर्फे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये “कळी उमलताना ” या विषयावर मार्गदर्शन

कणकवली/मयुर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एचएचएम अंतर्गत “कळी उमलताना” अस्मिता प्रोजेक्ट उपक्रम नुकताच संपन्न झाला .या अंतर्गत रोटरीयन डॉ.अश्विनी नवरे मॅडम…

“राष्ट्रीय विज्ञान दिनी” आयडियल इंग्लिश स्कूल ने केला राष्ट्रीय विक्रम.

कणकवली/मयुर ठाकूर. “राष्ट्रीय विज्ञान दिन”ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झालाज्येष्ठ कलाशिक्षक श्री अनिल आचरेकर यांच्या शुभहस्ते या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रशालीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून विज्ञानाची महती सांगितली ,यानंतर या विज्ञान दिनाच्या औचीत्याने “एक विशेष…

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध कवी व लेखक सन्माननीय श्री.कमलेश गोसावी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी…

भाषा समृद्ध करण्यासाठी संस्कृती टिकवणे गरजेचं – प्रा.डी.पी तानवडे.

मराठी भाषा गौरव दिन आयडियल प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा. कणकवली/मयुर ठाकूर. मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’म्हणुन सर्वत्र साजरा करण्यात येतो.ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कणकवलीत 4 मार्च रोजी भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा.

कणकवली/मयुर ठाकूर रोजगाराच्या शोधातील युवक युवती व नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज कणकवली, ITI फोंडाघाट, देवगड, वैभववाडी व BTRI सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहे भव्य महारोजगार व स्वयंरोजगार…

सकारात्मक मित्रांचा समूह प्रेरणादायी ठरतो-दीक्षांत देशपांडे (तहसीलदार )

कणकवली महाविद्यालयात मार्गदर्शन कणकवली/मयुर ठाकूर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले. “महाविद्यालयीन काळापासून सामान्य ज्ञानाची पुस्तके व वर्तमान…

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे या प्रशालेला ‘संपूर्ण कणकवली तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त.

उपक्रमशील प्रशाला अशी ओळख असलेल्या आयडियल प्रशालेच होतंय सर्व स्तरातून कौतुक. कणकवली/मयुर ठाकूर. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कायम १००% निकालाबरोबरचं शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ज्युनि. न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा, ऑलंपियाड परीक्षा, BDS परीक्षा, गणित संबोध परीक्षा, इतर…

“शासकीय ग्रेड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश”

कणकवली/मयुर ठाकूर. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे,इंटरमिजिएट परीक्षेत परीक्षेचा प्रशालेचा निकाल 91 टक्के…

शिवाजी महाराजांचे अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात शिवजयंती साजरी. कणकवली/मयुर ठाकूर. “छञपती शिवाजी महाराजांनी अत्यंत निष्ठेने व जिद्दीने राज्य चालविले. खंबीर मनोवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण होते. त्यांचें अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत आहे “असे प्रतिपादन येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजर्षी साळुंखे यांनी…

error: Content is protected !!