रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने नै.प.सं आणि मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग,शाखा-कणकवली च्या “वृक्ष बँकेस” 1000 झाडे प्रदान.

संस्थेच्या वृक्ष बँकेतून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत वृक्षांचे वाटप. कणकवली/मयुर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था,शाखा-कणकवलीच्या वतीने जिल्ह्यातील पहिली “वृक्ष-बँक” स्थापन करण्यात आली.या वृक्ष बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारची झाडे जिल्ह्याभरात वितरित करण्यात येत आहेत.नुकताच कणकवली येथील ज्ञानदा…