कणकवली बाजारपेठेतील “तो” वाहने रुतणारा चर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून बुजवला

सलग दोन दिवस वाहने रुतण्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांना होत होता त्रास सत्तेत नसताना देखील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे “दातृत्व” पुन्हा एकदा अधोरेखित गेले सलग दोन दिवस कणकवली बाजारपेठेत सातत्याने नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदलेल्या चरात वाहने रुतल्याची घटना…

🛑प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव

🛑भिसे सर हे शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक, सांस्कृतिक,सहकार या क्षेत्रांमधून जिल्हा प्रशासनाशी नाळ जोडलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व -प्रांताधिकारी जगदीश कातकर. कणकवली/प्रतिनिधी

🛑”भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” या संस्थेची भव्य सभा शनिवार दि.14/06/2025 रोजी.

🛑जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांनी उपस्थित रहावे-संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे. 🟡स्थळ-भगवती मंगल कार्यालय कणकवली.🟡उपस्थित सर्व भजनी कलाकारांसाठी भोजनाची व्यवस्था. कणकवली दि.31 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची विशेष महत्त्वपूर्ण सभा ही कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न…

आयडियल प्रशालेत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा.

वरवडे ग्रामपंचायतीला दिली विद्यार्थ्यांनी विविध रोपे भेट. कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.या दिनाच्या निमित्ताने शालेय आवारात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.तसेच वरवडे…

भजन कलाकारांच्या हितासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” संस्थेची निर्मिती.

बुवा.संतोष कानडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड. भजनी कलाकारांच्या पाठीशी पूर्ण क्षमतेने उभा राहणार-बुवा संतोष कानडे. कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची सभा ही नुकतीच कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न झाली.या सभेमध्ये जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या विविध विषयांवर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची 31 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण विशेष वैठक.

दि.25 मे तसेच 8 जून तारीख ठरत असताना सर्वसार विचार करता “शनिवार दि.31 मे” हीच तारीख निश्चित. जिल्ह्यातील भजनी कलाकारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. कणकवली/मयूर ठाकूर सभेपुढील विषय :- ✅जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी एकसंघ राहण्या संदर्भात चर्चा.✅जिल्हा स्थरावरील नूतन संस्थेचे…

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचा १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) २०२५ चा निकाल जाहीर झाला. आयडियलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.९०% च्या वरती ११ विद्यार्थी आहेत तर ३४ विद्यार्थी…

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100%

कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यम प्रमाणपत्र परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स…

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

कणकवली/मयूर ठाकूर १ मे कामगार दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना,सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराच उद्घाटन कणकवली गोपुरी आश्रम येथे ज्येष्ठ पत्रकार श्री.संतोष वायंगणकर यांच्या हस्ते केलं. औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेच कार्य हे वाखाणण्या सारखं आहे तसेच त्यांनी…

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या आदित्य नेताजी चौगुले याची राष्ट्रीय सैनिक स्कूल मध्ये निवड.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे प्रशालेचा इयत्ता 5 वी चा विध्यार्थी आदित्य नेताजी चौगुले याची बेळगांव येथील राष्ट्रीय सैनिक स्कूल मध्ये निवड झाली आहे.देशात एकूण 5 सैनिक स्कूल आहेत त्यापैकी बेळगाव येथील सैनिक…

error: Content is protected !!