दारू वाहतुकीसाठी अनोखी शक्कल लढवणाऱ्या टेम्पो चालकाचा पर्दाफाश

लाखो रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे घबाड जप्त महामार्ग वाहतूक पोलिसांची स्तुत्य कारवाई टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू गोव्याहून चिपळूण ला जाणाऱ्या मालवाहू टेम्पोमध्ये लाखो रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे घबाड सापडून आले. ही कारवाई आज दुपारी महामार्ग वाहतूक पोलिसांनी…

शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन भव्य चारचाकी रॅली व आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप प्रताप भोसले यांच्याकडून भव्य आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चिती करा

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंदार सावंत यांचे प्रतिपादन युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात बी फार्मसी व डी. फार्मसी प्रथम वर्ष वर्गासाठी फार्मास्यूटिकल इंडस्ट्री बद्दल प्राथमिक माहिती आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी…

मालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला

मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसनूरवर स्वारी केली. हि छत्रपतींची पहिली आरमारी स्वारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते…

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत डामरे यांचे प्रतिपादन असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे…

कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा ,अनेक तरुणांना मिळणार रोजगार  कुडाळ : वल व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे…

भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन 

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांची प्रमुख उपस्थिती ‘मेक इन इंडिया’ प्रोजेक्ट खाली स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळणार  कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’च्या एज डेटा सेंटरचा शुभारंभ आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या…

कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत उद्या मंत्रालयात बैठक

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत बैठक लावण्याची मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन…

प्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक: श्रीमंत खेम सावंत भोसले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिखरे गाठणाऱ्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या नररत्नांची स्मृतिचित्रे ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथामार्फत सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक काम प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले आहे. या ग्रंथामुळे अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्याला पुन्हा भेटणार…

मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच योगासनांवर भर द्यावा : दत्ताराम सडेकर

मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे निबंध लिखाण स्पर्धा संपन्न सावंतवाडी : मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच आरोग्याची गुरुकिल्ली म्हणुन पहाटे उठणे, व्यायाम व निरनिराळी योगासने करण्यावर भर दिला तर आपल्या देशाचे सुदृढ नागरिक बनतील असे प्रतिपादन दत्ताराम सडेकर यांनी मळगाव…

error: Content is protected !!