आचरा रिक्षा संघटनेतर्फे २४ फेब्रुवारी रोजी दशावतारी नाट्य प्रयोग

आचरा : आचरा तिठा येथे शुक्रवारी २४फब्रूवारी रोजी रिक्षा संघटना आचरातर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळी पुजेला सुरुवात,दुपारी एक वाजता महाप्रसाद, दुपारी तीन नंतर महिलांसाठी हळदीकूंकूसमारंभ,सायंकाळी स्थनिक भजने तर रात्रौ ९ वाजता श्री कलेश्वर पारंपारीक दशावतारी…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर

डिकवल, त्रिंबक, कुमामे, चिंदर भटवाडी गावात उभे होणार जिओ टॉवर सिंधुदुर्ग : लोकसभेचे माजी खासदार तथा भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात नव्याने चार जिओ टॉवर मंजूर झाले असून डीकवल, त्रिंबक, कुमामे व चिंदर भटवाडी ही गावे या…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक ठरले ‘बेस्ट पॉलिटेक्निक

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांनी जाहीर केला पुरस्कार सावंतवाडी : सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) यांच्या तर्फे महाराष्ट्र व गोवा विभागातून ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ हा बहुमान जाहीर करण्यात आलेला आहे.…

आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!

कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या सीमांकन हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारा व अंडरपासला जोडणाऱ्या सर्विस रस्त्याचे…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही की पेशवाई आंदोलनाचे आयोजन – संदीप कदम

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार;महासंघाच्या बैठकीत निर्णय कणकवली : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ…

छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळमध्ये

नाथ पै हायस्कूल येथे बसचे करण्यात आले स्वागत कुडाळ : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी…

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रक्तदान शिबीर व भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅलीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी – साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी…

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते…

सिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

आमदार नितेश राणे यांची आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी तातडीने आयुक्तांना सूचना देण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील ठाणे येथील कार्यालयात जाणारे जात पडताळणी चे प्रस्ताव तेथील सहआयुक्त असणारे डी जी पावरा हे जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय करत…

घोडावत विद्यापीठात विमान दुरुस्ती विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

जयसिंगपूर :संजय घोडावत विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाने एरोस्पेस विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन स्टार एअर चे अभियंता फते बहादुर सिंग आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी केले.हि कार्यशाळा 13 फेब्रुवारी ते 17…

error: Content is protected !!