श्रमजीवी संघटनेचे वसई प्रांत कार्यालयावरील बेमुदत सत्याग्रह आंदोलन स्थगीत

मागण्या पुर्ततेचे प्रांत कार्यालयाकडून संघटनेला मिळाले लेखी आश्वासन आंदोलना दरम्यान तात्काळ देण्यात आले ३०८ जात दाखले वसई प्रांत कार्यालयावर सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनात आंदोलनकर्त्यांना मागण्यांच्या पुर्ततेचे लेखी आश्वासन प्रांत कार्यालयाकडून मिळाले. तसेच आंदोलना दरम्यान तात्काळ 308 जातीचे…

माजी गृह राज्यमंत्रीसतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रय आश्रम अणाव येथे शिधावाटप

राष्ट्रीय काँग्रेस-कुडाळ आणि नगराध्यक्षा आफरीन अब्बास करोल यांच्या माध्यमातून वाटप कुडाळ : माजी गृह राज्यमंत्री, कोल्हापूर जिल्हा माजी पालकमंत्री, विधान परिषद राष्ट्रीय काँग्रेस गटनेते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ आणि नगराध्यक्षा…

कुडाळमध्ये रहदारीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

कुडाळ : कुडाळ शहरात नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत असतो. यावर उपाययोजना राबविण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून प्रयत्न केले जातात. परंतु, कुडाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता कुडाळ गांधी चौक येथून कुडाळ…

आचऱा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 154 पिल्लांना समुद्रात सोडल

गतवर्षी 11 तर यावर्षी 14 कसवांची घरटी करण्यात आलीय तयार आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सुर्यकांत आबा धुरी यांच्या मार्गदर्शन नुसार गणेश दयाळ धुरी यांनी सवर्धन केलेल्या अंड्या मधून…

वन हक्क कायद्याच्या अमलबजावणीसाठी ४ मेला प्रांत कार्यालयावर मोर्चा

सावंतवाडी येथील वन हक्क परिषदेत धनगर, बेरड व शेतकऱ्यांचा निर्धार सावंतवाडी- पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगलावरच ज्याचं जगन अवलंबून आहे आणि जंगल हाच ज्यांच्या जगण्याचा मूलाधार आहे अशा आदिवासींसह इतर पारंपारिक वन निवासी लोकांना त्यांची राहत असलेली घरे, कसत असलेल्या जमिनी…

कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वागदे समाज मंदिराला दोन फॅन भेट

वागदे समाज बांधवांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार कणकवली तालुक्यातील वागदे समाज मंदिर येथे कणकवली पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार मनोज गुरव व किरण मेथे यांनी समाज मंदिरा करिता दोन फॅन भेट दिले याप्रसंगी वागदे पोलिस पाटील सुनिल कदम, अध्यक्ष अनंत कदम, सचिव…

…..तर अधिकाऱ्यांची गय नाही

शेतकऱ्यांसाठी संघर्षाची तयारी : एकनाथ नाडकर्णी स्थानिकांना रोजगार मिळावा आणि तालुक्याचा विकास व्हावा म्हणून मी आडाळीत एमआयडीसी मंजूर करून घेतली. माझ्यावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. तरीही उद्योजकांना प्लॉट द्यायचे सोडून अधिकाऱ्यांनी गैरव्यावहाराचे नसते उद्योग सुरु केलेत, असले प्रकार खपवून…

घोडावत विद्यापीठातर्फे ‘डिझाईन’ विषयावर मोफत व्याख्यान

बॉलीवूड फॅशन डिझायनर संदेश नवलखा करणार मार्गदर्शन जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन विभागाच्या वतीने 12 वी नंतर डिझाईन विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलीवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर व स्टायलिस्ट संदेश नवलखा…

“काजू -बी ला राज्य शासनाने १५० रुपयांचा हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा” राष्ट्र वादी कोग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांची विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

“सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्यशासनाने १५० रू प्रति किलो हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आज कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गेल्या…

शाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री याना पत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची सहल, वनभोजन गावातील मंदिरात गेले तर अनुसूचित जातीच्या ( चर्मकार, महार, नवबौद्ध ) मुलांना देवळाबाहेर थांबवायचे प्रकार निदर्शनास येत आहेत. हा प्रकार धक्कादायक, विकृत व संतापजनक आहे.तरी शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना पत्र लिहून हे प्रकार…

error: Content is protected !!