नाटय समीक्षक अरुण घाडीगावकर यांची ‘अक्षरघर’ ला भेट

ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, बी.के. गोंडाळ यांचीही सदिच्छा भेट मान्यवरांच्या आठवणींना मिळाला उजाळा निकेत पावसकर यांच्या ‘अक्षरघर’ चे मान्यवरांनी केले कौतुक निलेश जोशी । सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यात तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक,…

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून धावणार होळी स्पेशल 

‘या’ गाड्यांचा समावेश   ब्युरो । सिंधुदुर्ग : शिमगोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. म्हणूनच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी पुणे करमळी,  करमळी-पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या साप्ताहिक…

आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न निलेश जोशी । कुडाळ : मनाच्या निरोगी आयुष्याबरोबरच शरीर निरोगी असणं हे फार महत्त्वाचे आहे; आपल्यातील उत्तमाचा ,कला कौशल्यांचा या क्रीडा महोत्सवामध्ये कस लागून यश संपादन करा. मात्र आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे…

मोबाईल ऍपद्वारे ई – पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी निश्चित : अविशकुमार सोनोने

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : मोबाईल ऍपद्वारे ई- पीके पाहणी नोंदविण्याचा कालावधी व तलाठी स्तरावरील कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. अशी माहिती प्र.डी.डी.ई.तथा निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी हंगाम खरीप दि. 15 जून ते 15…

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 1 मार्च पासून नवीन मालिका सुरु – नंदकिशोर काळे

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी सध्या सुरु असलेल्या AQ या मालिकेतील अंतीम नोंदणी क्रमांक जारी केल्यानंतर AR ही नवीन मालिका दिनांक 1 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येत…

आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा – डॉ. व्ही. बी. झोडगे

एसआरएम कॉलेज आणि महिला रुग्णालय तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतला लाभ निलेश जोशी । कुडाळ : जीवनशैली बदलल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे ठरते. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी…

बाव मध्ये २४ रोजी मोफत आरोग्य शिबीर

प्रतिनिधी । कुडाळ : समर्थ महीला शक्ति प्रतिष्ठान व माविम महीला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत .महीला बचत गट हॉल बांव, ग्रामपंचायत नजीक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.…

एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या

कुडाळ नाबरवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजन निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ-नाबरवाडी येथील साई कला क्रीडा मित्र मंडळ नाबरवाडी व बांधकाम सभापती नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात झालेल्या एकेरी नृत्य स्पर्धेच्या खुल्या…

सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या पहिल्याच बैठकीत निश्चय जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मोटारसायकल रॅलीने सह्याद्री भागातील पर्यटनाला देणार चालना निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक राजन नाईक यांच्या…

जिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

ब्युरो । सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3)…

error: Content is protected !!