वाद नाहीच… हि तर विकासासाठीची निकोप स्पर्धा – राजेंद्र पराडकर

राजेंद्र पराडकर यांना कुडाळ पंचायत समितीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त निरोप गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांचे पराडकर यांच्याप्रती गौरोवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : आमची जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी स्पर्धा होती. आमच्यात कधीही वाद नव्हता. माझे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे…








