कुडाळ व्यापारी संघटनेकडून कुडाळ पोलीस निरीक्षक यांचे स्वागत

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने आज कुडाळ पोलीस स्टेशनच्या नूतन पोलीस निरीक्षक वृणाली मुल्ला मॅडम यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये,…

‘सौदामिनी’वर नजर ‘दामिनी’ची

ब्युरो । सिंधुदुर्ग : मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी किंवा परतीचा पाऊस सुरू होण्याच्या कालावधीत अनेकदा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो. काहीवेळा वादळेही होतात. यात अनेकदा वित्तहानी व जीवितहानीही होते. ही हानी टाळण्याच्या उद्देशाने उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे (IITM) व…

जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल !

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल  यांचे प्रतिपादन पोलीस दलातर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा ब्युरो । सिंधुदुर्ग : अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या…

कुडाळ पोलीस निरीक्षकांचे ‘मनसे’ स्वागत

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकपदी रुजू झालेल्या श्रीमती. वृणाल मुल्ला यांचं स्वागत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले. तसेच सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.कुडाळ तालुक्याविषयी विविध चर्चा झाली. तसेच नेहमी चांगल्या गोष्टींना आणि…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर

ब्युरो । सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 25 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार दि. 25 जून 2023 रोजी दुपारी 2.15 वाजता दाबोलिम विमानतळ, गोवा येथे…

ठेकेदार-बिल्डरांच्या पैशावर कुडाळच्या सत्ताधारी नगरसेवकांची मान्सुनपुर्व पुणे सहल

या सहलीमध्ये मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी सहभागी भाजप नगरसेवक निलेश परब यांचा आरोप प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी पुणे येथील बायोगॅस प्रकल्प पाहण्यासाठी काढलेला दौरा हा ठेकेदार आणि बिल्डरांच्या पैशातून असून या त्यांच्या दौऱ्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे निरीक्षक…

कुडाळ हॉटेलमधील त्या आत्महत्या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करा

मनसेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी “आत्महत्या की घातपात” यापेक्षा अनैतिक धंद्यांच्या मागील रॅकेटचा बिमोड होणे आवश्यक;मनसेने वेधले लक्ष निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ मधील “त्या” आत्महत्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे जिल्हा पोलीस…

नामांकित अशा ‘रिगल’ कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

बीएमएस, बीसीए, हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग असे कोर्स   ब्युरो ।  सिंधुदुर्ग : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित नामांकित अशा रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.…

कोकण कृषी विद्यापीठ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल !

कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे प्रतिपादन मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यलयात डॉ. भावे यांचा सत्कार प्रतिनिधी । कुडाळ : दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे…

पाट हायस्कुलमध्ये योग दिन साजरा

विद्यार्थिनींनी संगीताच्या तालावर सादर केली प्रात्यक्षिके प्रतिनिधी । कुडाळ : 21 जून जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पाट हायस्कूल कै. मा एकनाथजी ठाकूर कलाकादमीच्या विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार आणि योगाची प्रात्यक्षिके संगीताच्या तालावर सादर केलीयोग दिनाचे महत्त्व समजण्यासाठी समाजात चांगला संदेश देण्याकरिता सौ…

error: Content is protected !!