नरडवे श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ

रविवारी पहाटे नवचण्डिका हवन प्रतिनिधी । कणकवली : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली . रविवार २२ ऑक्टोबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.…

प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते

सावंतवाडी येथे प्रा दंडवतेंवरील ‘ध्यासपर्व’ ग्रंथ प्रकाशन प्रसंगी कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन लेखक प्रा.वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी । कणकवली : प्रा मधु दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री होते.हा त्यांचा कार्यकाल दूरदृष्टीचा असल्यामुळेच कोकण…

महाआरोग्य शिबिराला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आयोजन सुमारे २५० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ प्रतिनिधी । कुडाळ : आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आज कुडाळ ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शिबिराचा आढावा घेतला.कुडाळ…

पिंगुळीत १६ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : युवा प्रतिष्ठान ग्रुप पिंगुळी पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत सिध्दिविनायक मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव निमित्त सोमवार १६ ऑक्टोबरला, रात्रौ ८:०० वा. जिल्हास्तरीय रेकॉड डान्स स्पर्धा म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमाक 3 हजार 23,…

एएलइ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने पाट हायस्कूलला दहा लॅपटॉप भेट .

प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्ञानेश सामंत यांनी विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रविण ठाकूर तसेच संस्था पदाधिकारी राजेश सामंत देवदत्त साळगावकर उपस्थित होते. ऑनलाईन कामकाजात वाढ झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा, कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करावी लागतात. त्यामुळे शाळेची गरज…

‘जिव्हाळा’तील वृद्ध निराधारांसोबत विजय चव्हाण यांनी साजरा केला वाढदिवस

निलेश जोशी । कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रमातील आजी आजोबा यांच्यासोबत माझा झालेला वाढदिवस सर्वोच्च आहे. वृद्ध निराधारमध्ये आपण परमेश्वर पाहतो आणि खऱ्या अर्थाने या परमेश्वराचे दर्शन आपल्याला लाभते त्यातच आपण आपले भावी आयुष्य सुखकर करू शकतो, असे प्रतिपादन पंचायत समिती…

सानिका जाधवचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी निलेश जोशी । कुडाळ : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र’ तर्फे महाराष्ट्राचा दमदार वक्ता या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपीच्या महाविद्यालयाच्या द्वितीय…

कुडाळ येथे प्रा.मधु दंडवते टनेल ट्रेनिंग सेंटर सुरू करा

प्रा .मधु दंडवते स्मारक समिती आणि नागरिकांची मागणी प्रा.मधु दंडवते जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य कोकण रेल्वेच्या प्रशासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : प्रा. मधु दंडवते यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या रूपाने जी कोकण विकासाची मुहूर्तमेढ…

‘जिव्हाळा’ मधील रुग्णांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्ट आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांचा उपक्रम निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ माड्याचीवाडी-नेरुर येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चँरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संस्थेमध्ये श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्ट आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या वतीने बेड…

सावंतवाडी “ट्रॅप” मुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !

मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची टीका प्रतिनिधी । कुडाळ : सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्हाच्या पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काही…

error: Content is protected !!