महिला समुपदेशन केंद्रातील महिलांच्या न्याय हक्कासाठी वेधले मंत्र्यांचे लक्ष

उमेश गाळवणकर यांचे महिला व बाल विकास मंत्री यांना निवेदन महिला समुपदेशकवर अन्याय होऊ देणार नाही – मंत्री अदिती तटकरे प्रतिनिधी । कुडाळ : पोलीस स्टेशनच्या आवारात महिला व बाल विकास विभागांतर्गत स्थापन केलेल्या महिला समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांच्या विविध मागण्यांच्या…

भारत -पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला रणगाडा बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये

प्रतिनिधी । कुडाळ : १९७१ च्या भारत- पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या T- 55 या रणगाड्याचे कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये आज दिनांक २० जाने.२०२४ रोजी आगमन होणार आहे. .बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय…

निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातुन निलेश जोशी आणि  नीता चौरे यांना पुरस्कार प्रतिनिधी | कुडाळ : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट…

कुडाळ नगरपंचायतच्या  बैल बाजार बसविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हरकत

 मनसेच्या निवेदनास मुख्याधिकारी यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद निलेश जोशी । कुडाळ :  कुडाळ नगरपंचायतच्या  बैल बाजार बसविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू याना दिले आहे.  मनसेच्या निवेदनास मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद…

पत्रकारितेतही उत्तम करियरची संधी – निलेश जोशी

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ‘पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या काळात फक्त बातमीदारीच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या दहा ते बारा प्रकारच्या रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सुद्धा एक चांगले करियर म्हणून पाहायला…

रूपेश पावसकर यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड जाहिर

जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले अभिनंदन निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी निवड जाहिर झालेले कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते रूपेश पावसकर यांचे वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष कार्यालयात रूपेश पावसकर यांचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पुष्पगुच्छ…

केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा आणि स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन शाळा सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद – आ. वैभव नाईक आकर्षक रंगरंगोटीमुळे शाळेला लाभली नवी झळाळी निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फ माणगाव या…

डिगस-राणेवाडी शाळेतला शिक्षक चार वर्षे शिक्षण विभागाच्या दावणीला !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार शिक्षकाची गरज मुलांना कि प्रशासनाला ? मनसेच्या प्रसाद गावडे यांचा सवाल निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात मंजूर पदांपैकी जवळपास 30 टक्के शिक्षकांची पदे रिक्त असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने…

गोवेरी येथे २७ पासून सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा

श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात आयोजन दि. ३० डिसेंबर रोजी होणार सांगता प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा आयोजित…

‘एक वाडी एक संघ’ क्रिकेट स्पर्धेत दुर्गावाडला विजेतेपद

महापुरुष-११ शेटकरवाडी उपविजेता पिंगुळी-शेटकरवाडी येथे रंगल्या क्रिकेट स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील  महापुरुष ११ शेटकरवाडी क्रिकेट संघ आयोजित एक वाडी एक संघ स्पर्धेत अंतिम रोमहर्षक लढतीत दुर्गावाड संघ अंतिम विजेता तर महापुरुष११ शेटकरवाडी उपविजेता ठरला.…

error: Content is protected !!