हुमरमळा-वालावल ते पडोसवाडी चेंदवण माऊली मंदिर रस्ता कामाची चौकशी करा

सरपंच अमृत देसाई यांची खास. विनायक राऊत यांच्याकडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल ते पडोसवाडी चेंदवण माऊली मंदिर रस्ता हा प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतुन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मंजुर करुन ग्रामस्थांची मागणी दुर केली खरी…

संजय भोगटे, यशवर्धन राणे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठाला जोरदार धक्का दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे, उबाठा युवासेना जिल्हा प्रवक्ते श्री. यशवर्धन राणे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर,शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांच्या…

इंटरमिजिएट ग्रेड ए श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा पाट हायस्कूलमध्ये सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून पाट हायस्कूल मधून 55 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील सहा विद्यार्थ्यांना एक ग्रेड तर 23 विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाली आहे.पूर्वा प्रदीप गोलतकर, सोहनी संदीप साळसकर, योगिता रामचंद्र मांजरेकर,…

शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांचा पाट हायस्कूल मध्ये अभ्यास दौरा

पाट हायस्कुलच्या विविध उपक्रमांचे केले कौतुक प्रतिनिधी । कुडाळ : सांगली जिल्ह्यात वाळवा तालूक्यातील कामेरी येथील शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम मधील मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांनी पाट हायस्कूलला क्षेत्रभेट यामध्ये पाट हायस्कूलमध्ये चाललेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी भेट दिली.यावेळी या सर्वांचे नृत्य…

कै. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले !

आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन कै. सुधीर कलिंगण यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा प्रतिनिधी । कुडाळ : दशावतार हि लोककला देशातच नाही तर जगात पोहोचली आहे.हि कला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांनी केले.…

श्रमाच्या सवयीचा सुंदर वस्तूपाठ म्हणजेच स्काऊट गाईडची खरी कमाई योजना : दीपकभाई केसरकर

स्काऊट गाईडच्या “कब बुलबुल” च्या शिबिरास मंत्री दीपकभाई केसरकर यांची भेट बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजन निलेश जोशी, । कुडाळ : शालेय जीवनापासून मुलांना स्वावलंबनाचे धडे देणारा स्काऊट गाईड हा विभाग महत्त्वाचा विभाग असून कोणतेही काम करताना कमीपणा न…

भाजपचे आजपासून जिल्ह्यात गाव चलो अभियान

११ फेब्रुवारीला होणार सांगता प्रतिनिधी । कुडाळ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेनुसार भारतातील सात लाख गावांमध्ये उद्यापासून गाव चलो अभियानाची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१७ बुथवार दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या…

बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजतर्फे ४ फेब्रुवारीला मोफत उपचार शिबीर

पिंगुळी येथील ‘आरोग्यम’ मध्ये होणार शिबीर गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन प्रतिनिधी । कुडाळ : बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे पिंगुळी येथील’आरोग्यम’ क्लिनिकमध्ये रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा…

कोणत्याही गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा – ऍड. संदेश तायशेटे 

एसआरएम कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन ब्रावोलिया उपक्रम संपन्न  विविध स्पर्धातून ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग  निलेश जोशी । कुडाळ : ‘ब्रावोलिया’ हा उपक्रम गेली सात वर्षे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी  राबविला जात आहे, हे कौतुकास्पद आहे.  आपल्या देशात युवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपला देश…

कुडाळ तहसिलदार अमोल पाठक म्हणजे सर्वसामान्य जनतेचे महसूल अधिकारी – अतुल बंगे

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमोल पाठक यांना शुभेच्छा अमोल पाठक यांची पालघर जिल्ह्यात झालीय बदली प्रतिनिधी । कुडाळ : सुट्टीच्या दिवशी सुध्दा जनतेच्या योजना किंवा दाखले देणारे तहसिलदार आपण तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहीलेच पाहीले. आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार त्यांनी…

error: Content is protected !!