सीबीएसई बोर्ड निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली अव्वल

दहावीच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीच्या विद्यार्थ्यांचे 100 टक्के निकालासह नेत्रदीपक यश शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 40 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये एकूण 16 विद्यार्थ्यानी 90 टक्के च्या वरती गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये पर्णा नायगावकर (98.8%),…

पोद्दार च्या मिहिर उमेश सावंत याचे दहावी मध्ये उज्वल यश

97.2 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीबीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेमध्ये कणकवलीतील मिहिर उमेश सावंत यांने 97. 2% गुण मिळवत यश मिळवले. दहावीच्या परीक्षेमध्ये मिहिर सावंत यांने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.…

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे भोवले, कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, कणकवली प्रांताधिकारी यांना खुलासा सादर करण्याची नोटीस माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता आरोप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी हेलिपॅड वर जात मुख्यमंत्र्यांचा दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांनी केला होता सत्कार मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सुरक्षेचा ढिसाळपणा समोर देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा…

कणकवलीत बाजारपेठेत साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलले

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची सुट्टी दिवशी देखील कार्यतत्परता बाजारपेठेतील नागरिकांमधून समाधान व्यक्त कणकवली शहरात बाजारपेठे सहित अन्यत्र कचऱ्याचे ढीग साचल्या बाबत कोकण नाऊ चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सुट्टी दिवशी तत्काळ…

एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील “त्या” प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा

एसटीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात “क्लार्क सुट्टीवर असल्याने कारवाई प्रलंबित” “ऑन ड्युटी” कर्मचाऱ्याला धमकी देत शिवीगाळ केल्याच्या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये भीती कणकवली विभागीय कार्यशाळेत दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादा नंतर एका मेकॅनिकल वर्गातील “हेड कर्मचाऱ्याला” शिवीगाळ करत त्याला अरेरावी करून धमकावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात…

16 व्या वित्त आयोगासाठी च्या केंद्रीय समिती समोर नगरपंचायतींची बाजू मांडण्याची माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना संधी

16 व्या वित्त आयोगामध्ये नगरपंचायतींना स्थानिक स्तरावर येणाऱ्या अडचणी संदर्भात निधीची तरतूद करा! कोकण विभागातील नगरपंचायतीमधून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी येत्या काळात 15 वित्त आयोगाची मुदत संपून 16 वित्त आयोग सुरू होणार असल्याने या अनुषंगाने मुंबई सह्याद्री अतिथीगृह…

पाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे जल्लोष करत केले कौतुक काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत घेण्यात आला. पाकिस्तान मधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्याच्या साठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा…

कलमठ मध्ये ठाकरे सेनेला दणका, विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप अनंत वारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, बूथ प्रमुख संजय गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश…

“एलसीबी” चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु जामसांडेकर यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

तब्बल 32 वर्षे पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव 1 मे रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणार पदक प्रदान सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) मध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उर्फ राजू जामसांडेकर यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल…

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड

सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रतिनिधी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत व जिल्हा…

error: Content is protected !!