इंटक विभाग अध्यक्ष अशोक राणेंसह अनेक जण भाजपामध्ये

इंटकला सिंधुर्गात मोठा धक्का आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश काँग्रेस प्रणित एसटी कर्मचारी इंटक संघटनेचे विभाग अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. जवळपास इंटकं ची बहुतांशी कार्यकारिणी भाजपामध्ये…








