वृक्ष लागवड करत कणकवलीत पत्रकारांनी साजरा केला कृषी दिन

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम कणकवली विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शनिवारी 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे…






