खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड

आचरा- खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड झालीआहे. सेन्सॉर बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.गेल्या २० वर्षांपासून कदम हे चित्रपटसृष्टी मध्ये…








