जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या तक्रारीची…








