स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा

सामाजिक बांधिलकीची मागणी सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये मार्च , एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमलेला दिसतो. नगरपालिकेच्या समोरील तलावातील पाणी पूर्णपणे…