आयनल होळी उत्सवासाठी पार्टी नं. १ च्या सूर्यकांत साटम गटाला परवानगी

पार्टी नं 1 च्या वतीने ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्रीदेव नागेश्वर पावणाई देवीचा वार्षिक होळीउत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सूर्यकांत साटम या गटाला कार्यकारी दंडाधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. २४ ते ३० मार्च…

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रिमेश चव्हाण निर्दोष

कणकवलीत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी होता गुन्हा दाखल संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विरेश नाईक, सिद्धेश शेट्ये यांच्यासह अन्य सहकारी वकिलांचा युक्तिवाद कणकवली पोलीस स्टेशन जवळील पेट्रोल पंपा जवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रिमेश अशोक चव्हाण याची पुराव्या आभावी…

कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षकपदी समशेर तडवी यांनी पदभार स्वीकारला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथील शहापूर तालुक्यातुन त्यांची कणकवली येथे बदली झाली,त्यानुसार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा गुरुवारी पदभार स्वीकारला.त्यांनी पोलीस विभागात गेली १५ वर्षे सेवा बजावली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस…

पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…

नागवे मध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन

रात्री वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ आज सायंकाळी पुन्हा जंगलमय भागात बिबट्या दिसला कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ…

धनादेश न वटल्याप्रकरणी कारावासासह दंडाची शिक्षा

फिर्यादी च्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कळसुली येथील महेंद्र शांताराम तांबे यांचा विश्वास संपादन करून कौटुंबिक गरजेकरीता ३ लाख रुपये हातउसने घेतले. ही रक्कम परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे…

सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळणार

विधान भवनात आज पणन मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश येणार काजू पिकाला हमीभाव द्यावा व काजू शेतकऱ्यांना अनुदान द्यावे याकरिता आज विधान भवनात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली.…

बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची 32 लाख 94 हजाराची फसवणूक

संशयित सावंतवाडीतील तीन आरोपींवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल बनावट ॲप व बनावट स्टेटमेंट द्वारे केली फसवणूक शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे बनावट स्टेटमेंट देऊन कणकवलीतील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या…

“स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट” यांच्या वतीने कणकवली गणपती साना येथे राबविली स्वछता मोहीम

स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सहभाग संत निरंकारी मिशचे सदगरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम अंतर्गत कणकवली शहरातील गणपती साना येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वछता मोहिमेत युवासेना…

फोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

पहाटेच्या सुमारास दोन्ही बाजूच्या तरुणांकडून फ्री स्टाइल हाणामारी कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर स्थानिकानी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या…

error: Content is protected !!