कणकवलीतील अमित सावंत यांचे निधन

हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांना पुत्रशोक कणकवलीतील हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांचा मुलगा अमित गोपाळ (बाळा) सावंत (40) यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कणकवली टेंबवाडी येथील घरात अमित हे झोपलेले असतानाच त्यांना तीव्र…

जानवली अपघातात अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाला जामीन मंजूर

आरोपी तर्फे ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद संशयित आरोपीला पुणे येथून केली होती अटक दिनांक १७ मे रोजी जानवली येथील मुंबई गोवा महामार्गावरून चालणारे पादचारी अनिल कदम याना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.…

जानवलीत धडक देऊन पळालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात

या कारच्या धडकेत अनिल कदम यांचा झाला होता मृत्यू कणकवली पोलीसांचे पथक होते या कार चालकाच्या मागावर पुणे निगडी येथून कार चालका सह कार ताब्यात जानवली मध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे…

शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

सलग दुसऱ्या दिवशी पंचनामे करण्याचे काम सुरूच अपवाद वगळता कृषी विभाग मात्र सुशेगात कणकवली विभागात महावितरण चे 120 पोल व तारा तुटून तीस लाखाहून अधिक नुकसान कणकवली तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला आहे. अजून दोन दिवस या…

कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

कणकवली तालुक्यात नाटळ मध्ये एकाला जबर मारहाण

कणकवली पोलिसात मारहाण करणाऱ्या तिघा विरोधात गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवली तालुक्यातील नाटळ मध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेल्या गणेश सावंत यांना लोखंडी रॉड तसेच बांबू ने मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना…

कणकवली शहरात ओमनी कारची काच फोडल्याने खळबळ!

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनेने उलट – सुलट चर्चा कारण गुलदस्त्यात, पोलिसांकडून घटनास्थळी शोध सुरू कणकवलीत आज शनिवारी रात्री 9.30 वा. सुमारास डीपी रोडवर लावलेली ओमनी कारची काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली. या घटनेबाबत डायल 112 नंबर वर फोन आल्यानंतर कणकवली…

कणकवली गडनदी पात्रातील जॅकवेल कडील गाळ उपसा करण्याचे काम सुरू

उद्या शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडणार उन्हाळ्यातील कणकवलीचा पाणी प्रश्न मिटणार मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माहिती कणकवली कनकनगर येथील नगरपंचायत नळ योजनेच्या जॅकवेल जवळील नदीच्या कोंडीमधील गाळउपसा करण्याचे काम शनिवार पासून सुरु करण्यात आले आहे. सदरचा गाळ उपसा करण्याकरीता 3…

error: Content is protected !!