अपयशाने खचून जाऊ नका, ध्येय गाठण्यासाठी कठोर मोहनत घ्या !

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पाल्य गुणगौरव सोहळा अपयश ही यशाची पहिली पायरी असून ते आल्याशिवाय यशाचे महत्व कळत नाही. अपयशातून व्यक्तीला नवी उमेद मिळते. त्यातून तो यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द, मेहनत, प्रयत्नांची…