जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. डवंगे यांची भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांची नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी भेट घेऊन रुग्णालयाचे काम तसेच रुग्ण समस्या यांचा आढावा घेतला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाबाबत अनेक समस्या असल्याचे लोकांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या…








