भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा घेणार मेळावा भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.कृष्णराज महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शनिवार दि. २५ एप्रिल व रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यात विविध सामाजिक, राजकीय व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम…








