आजगाव मध्ये गेले तसे पालकमंत्री औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात कुणकेश्वर मंदिरात बैठक घेऊन घोषणा करतील काय!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग ची सुरुवात राणे महसूल मंत्री असताना झाली परशुराम उपरकर यांचा आरोप आजगाव येथील मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा करून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला…

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक…

खत भेसळ प्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. राजीव बिले यांचा युक्तिवाद रासायनिक खतामध्ये भेसळ केल्याच्या व भेसळयुक्त खत विक्रीस ठेवल्याच्या आरोपातून वर्धमान फर्टीलायझर्स अँड सीड्स प्राइवेट लिमिटेड. वाकड वाडी, पुणे. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर राजेश स्वामी तसेच कुडाळ येथील मळगावकर कृषी…

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविला

समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार समिल जळवी यांचा दोन वर्षे सुरू होता पाठपुरावा कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागातील ग्रीन झोन आमदार निलेश राणे यांनी ऊठविल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार…

स्वतःच्या अधिकारात नसतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मायनींगच्या ड्रोन सर्व्हेला परवानगीचे पत्र

जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक

पशुखाद्याच्या गोण्यांमागे लपवलेली तब्बल 48 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

पोलीस निरीक्षक श्री.तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:68 लाखांचा मुद्देमाल जप्त कणकवली कणकवली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास खारेपाटण चेकपोस्ट वर महामार्गावरून आयशर टेम्पो मधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची तब्बल 48 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.आयशर टेम्पो सहित तब्बल 68 लाखांचा…

तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी, तसाच ठाकरे सेनेमध्ये आदित्य ठाकरे

ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे…

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा

पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनाचे निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मातोश्री येथे माजी आमदार परशुराम उपरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते गुरुनाथ…

‘जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे निर्देश जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश…

सिंधुदुर्गच्या सुयोग धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच म्हणून निवड

सिंधुदुर्गला अभिमानाची भर; सुयोग धामापूरकर राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (State Chess Arbiter) म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत त्यांनी…

error: Content is protected !!