इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला विभागातर्फे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे निमित्त निलेश जोशी | कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खालील प्रकारच्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .मोफत आरोग्य तपासणी शिबीर – दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी पिंगुळी येथील…

सोनुर्ली विद्यालयात संस्कारक्षम विज्ञान जत्रा

सावंतवाडी : श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संस्थेच्या माऊली माध्यमिक विद्यालयात सायन्स फेअर (विज्ञान जत्रा ) २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी भारतीय संस्कृतीचे महात्म्य सांगणारा माता पिता पाद्य पूजा करून केलेला…

कणकवलीतील सुसज्ज क्रीडा संकुलाचे येत्या दहा दिवसात लोकार्पण

स्टार महापुरुष मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी नगराध्यक्षांची माहिती शहरातील मंडळांना स्पर्धा भरवण्यासाठी जागा मिळणार मोफत कणकवली : शहरातील खेळाडूंना खेळाची प्रॅक्टिस करता यावी यासाठी कणकवली न.पं.ने क्रीडासंकुल उभारले आहे. या संकुलाचे येत्या 8 ते 10 दिवसांत पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी सावंतवाडी वन विभागाला साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल बिबट्याच्या सुटकेसाठी तत्काळ घटनास्थळी…

“शिवसेना पक्षाच्या पाठपुराव्याने खारेपाटण विभागातील ३५ लाखांची विकास कामे मंजूर” -मंगेश गुरव,शिवसेना उपतालुका प्रमुख

खारेपाटण : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन २०२२/२३ ग्रामपंचायत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण शहरात सुमारे ३० लाखांचा तसेच तळेरे येथे ५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या सर्व कामाची मागणी व पाठपुरावा हा खारेपाटण मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पुर्वी च्या असणाऱ्या…

कवठी येथून देवदर्शन यात्रेला सुरुवात

कुडाळ : संजय करलकर मित्रमंडळ कवठी आयोजित देवदर्शन यात्रा कर्नाटक आणि गोवा या राज्यात आजपासून सुरू झाली. ही यात्रा आज आणि उद्या २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होईल. आज सकाळी कवठी एसटी स्टॅण्ड येथून देवदर्शनासाठी ही बस रवाना झाली.…

शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे रविवारी सावंतवाडीत

राजवाड्यात ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ वर व्याख्यान सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन सावंतवाडी : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द शिवचरित्रकार…

कणकवलीत सलग तिसऱ्या दिवशी घरफोडयांचे सत्र सुरू

वागदेतील शाळा व अंगणवाडी इमारतीमध्ये चोरी पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : कणकवली तालुक्यात कलमठ येथे घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर आता चोरट्यानी आपला मोर्चा वागदे मध्ये वळवला आहे. कलमठ मध्ये दोन दिवस घर फोड्या झाल्याचे निदर्शना…

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची खारेपाटण जैन मंदिर ला भेट

जैन बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या घेतल्या जाणून भाजपा च्या” लोकसभा प्रवास-जनतेशी संवाद” उपक्रमांतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी खारेपाटण मध्ये भेट देत जनतेशी साधला संवाद खारेपाटण : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्तरावरून ‘लोकसभा प्रवास व जनतेशी संवाद ‘ या…

वायंगणी सरपंच अस्मि लाड यांच्या गावच्या विकासकामांच्या पाठपुराव्यांना यश

पालकमंत्री चव्हाण यांनी गावच्या विकासकामांसाठी दिला ४० लाख रुपयांचा भरघोस निधी खारेपाटण : कणकवली तालुक्यातील वायंगणी गावच्या विकासात्मक कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यांचे वायंगणी…

error: Content is protected !!