भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना एक लाख रुपयांची केली आर्थिक मदत
वेंगुर्ला : शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना भेटण्यासाठी काही दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली शिरोडा येथे आले होते. त्या वेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज शिरोडा बाजारपेठ येथील घटनास्थळी…







