कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

सिंधुदुर्ग : राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात (konkan) आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात उन्हाचा…








