अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान.

आचरा –अर्जुन बापर्डेकरअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या जी. टी. गावकर शिक्षण नगरी सभागृहात सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर, शाळा पेंढ-याचीवाडी वेंगुर्ले यांना सन्मानपूर्वक…

नवीन डीपी रोड वरील टेंबवाडी चा भाग स्ट्रीट लाईट ने उजळला

माजी नगरसेविका मेघा सावंत यांनी वेधले होते नागरिकांचे लक्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सुचनेनुसार काम पूर्ण कणकवली शहरातील टेंबवाडी येथे नवीन डीपी रोड चे काम करण्यात आल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी व वाहतूक देखील…

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करणार

तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे. स्पर्धा परीक्षा कठीण असल्या तरी त्यात यश…

कणकवली पर्यटन महोत्सव मध्ये इंडियन आयडॉलच्या दिग्गज कलाकारांचा धमाका

हास्य कलाकार सागर करांडे, हेमांगी कवीची उपस्थिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून महोत्सवाची रूपरेषा जाहीर कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्याचे बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन…

आचरा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे साजरा

उर्दू शाळेच्या मुलांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती आचरा पोलीस ठाणे येथे पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलीस नागरिक यांचे सुसंवाद व्हावा याकरिता काजीवाडा उर्दू हायस्कूल आचरा, ता. मालवण येथील विद्यार्थी व शिक्षक यांना आचरा पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून 30 विद्यार्थी…

शिवसंकल्प अभियानासाठी खारेपाटण विभागातून 500 शिवसैनिक होणार सहभागी- उपतालुकाका प्रमुख मंगेश गुरव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा दौरा राजापुर येथील पदाधिकारी मेळावा आणि किरण( भैया )सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठरविणे या करीता नियोजन बैठक नुकतीच खारेपाटण शिवसेना विभागीय कार्यालयात पार पडली.या वेळी खारेपाटण मधून जास्तीत जास्त…

कणकवली तालुका बौद्ध विकास संघाच्या वाचनालयाचा शुभारंभ!

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे ब्रीद वाक्य घेऊनकणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने वर्तमानपत्र वाचनालय शुभारंभ करण्यात आला. नूतन कार्यकारिणीचा सदर उपक्रम असून वर्तमानपत्र वाचनाचे महत्व वाढावे यासाठी…

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच ग्रामपंचायती अधिक सक्षम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद् घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. ओटवणे ग्रामपंचायत अधिक सक्षम करण्याचा महायुती सरकारचा मानस आहे.…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर…

error: Content is protected !!