आचरा येथील घरफोडी प्रकरणातील संशयीताचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध

संबंधितांबद्धल माहिती मिळाल्यास आचरा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन आचरा –अर्जुन बापर्डेकररविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी वृद्धाला एकटा असल्याचा फायदा उठवत घरफोडी केली होती. याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणारया इसमाचे स्केच आचरा पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे. याबाबत आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक…

बिबट्याचा फासकीत मृत्यु, एकावर गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावातील घटना कणकवली साळिस्ते येथे फासकीमध्ये वन्यप्राणी बिबट्या अडकल्या बाबत वनपाल सामाजिक वनिकरण तळेरे यांनी वनपाल फोंडा यांना दुरध्वनीवरुन खबर दिल्यावरुन वनक्षेत्रपाल कणकवली, वनपाल फोंडा, देवगड, दिगवळे आदी कर्मचाऱ्या सोबत साळिस्ते कणकवली येथे जावून फासकीत अडकलेल्या वन्यप्राणी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीला “स्नायडर इलेक्ट्रिक कंपनीकडून” 3.75 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मंजूर

जयसिंगपूर : शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागाची “ऋतुजा कांबळे” या विद्यार्थीनीची ‘स्नायडर इलेक्ट्रिक प्रा.लि, मुंबई कंपनीने 3.75 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज देणून निवड केली आहे. दरवर्षी संजय घोडावत…

हुंबरट प्रभागात नांदगाव केंद्राने पटकावली जनरल चॅम्पियनशिप !

बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव  हुंबरट प्रभागाच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ च्या भव्य क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.    हुंबरट प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावडाव केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नांदगाव केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, जानवली…

आशिष जाधव ठरले मल्लसम्राट केसरी २०२४.!सावंतवाडीचा रोहित जाधव उपविजेता.!

मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांचे आयोजन. सावंतवाडी येथील शिव उद्यानात मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला. यात विजेता ठरला तो ओरोस येथील पोलीस सेवा दलात कार्यरत असलेला पैलवान आशिष जाधव तर सावंतवाडी येथील मल्ल रोहित…

घरात वृद्ध एकटा असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी मारला डल्ला

दोन चोरट्यांचा सहभाग आचरा मारुतीघाटी रस्ता येथील घटना आचरा येथील मारुतीघाटी रस्त्यालगत असलेल्या घरात वयोवृद्ध एकटाच असल्याचा फायदा उठवत पत्ता विचारण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या दोन चोरट्यांनी वयोवृद्धाला लुटल्याची घटना मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी सायंकाळीसाडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

संकल्प प्रतिष्ठान द्वारा काजू प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर कणकवलत मोफत मार्गदर्शन

गेली १२ वर्षे संकल्प प्रतिष्ठान कणकवली या संस्थेद्वारा उद्योग व्यवसाय व कृषी विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. याचा अनेकांनी लाभ घेऊन आपले उद्योग/व्यवसाय सुरू केले आहेत व इतरांना ही रोजगाराच्या संधी उपलब्ध…

राहुल परब यांच्या रस्तारोकोच्या इशाऱ्यानंतर मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटीच्या कार्पेटिकरण करण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात

मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटी वरील रस्त्याचे कार्पेटीकरण उघडल्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे अवघड बनलेले व अपघात घडत होते तरी सदर विषयात कार्पेटीकरण न केल्यास कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब यांनी रास्ता रोको चा इशारा दिला होता तरी या…

अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम पार…

मुंबई – राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षा मेघाताई पवार यांच्या नियोजनात पहिल्यांदाच असा सेल तयार…

विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल च्या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भरारी

ओम बालम ची प्रज्ञासाठी तर वेदक खोचरे व वेद वाळके याची होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक साठी निवड विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या ठिकाणी विद्यार्थ्यांची बौद्धिक शैक्षणिक पातळी वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात.बौद्धिक खेळ ,प्रात्यक्षिके, शास्त्रज्ञांची व तज्ञांची व्याख्याने, क्षेत्रभेटी ,…

error: Content is protected !!