सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा

२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन परेड मध्ये महाराष्ट्र ढोल ताशाचे केले नेतृत्व जगन्नाथ मंदिर पुरी ओडिशा येथे वादनासाठी ८ दिवसीय दौऱ्यावर सिंधुगर्जना पथक या कामगिरीबद्दल सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. कणकवली प्रतिनिधी








