प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 5 कोटींचा निधी

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्याचा पर्यटन विकास होणार तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा विशेष पाठपुरावा कणकवली तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आमदार नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील नव्याने झालेल्या येथील कलेश्वर मंदिर कलमठ येथे गार्डन…








