पिंगुळीत आरोग्यम क्लिनिक येथे ९ जुलैला मणक्याच्या आजाराबाबत मोफत पूर्व तपासणी शिबिर

११ जुलैला ओरोसमध्ये होणार पूर्ण तपासणी बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्यावतीने ‘फिजिओथेरपी क्लिनिक ‘आरोग्यम’ मध्ये मणक्याच्या आजारावरील उपचारासाठी मोफत पूर्व तपासणी शिबिराचे ९ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर ज्यांच्यावर…








