माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांना भाजपा कडून शुभेच्छा

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला सत्कार वाढदिवसा निमित्त शुभेच्छा नी वेधले लक्ष कणकवली नगरपंचायत चे माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांच्या वाढदीवसाच्या निमित्ताने त्यांना कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली भाजपा च्या कार्यालयात शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक…

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास निर्देश

कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार मुंबई – मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी…

मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

रस्ता बनला होता डोकेदुखी;पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची मागणी पावसाळ्यात वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनलेल्या मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम आजपासून (ता.१२) सुरु झाले आहे.जवळपास एक किलोमीटरचा रस्ता खड्डे पडल्याने धोकादायक बनला होता.दोडामार्ग बांदा मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण…

भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्तीपत्र माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.…

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत वेदांत वायंगणकर द्वितीय ,मृदुला गोडे चतुर्थ क्रमांक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील ११ वी सायन्सचा खेळाडू वेदांत…

आयनल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बापू फाटक

मतदान घेत झाली निवड प्रक्रिया आयनल गावच्या तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बापु ज्ञानदेव फाटक यांची निवड करण्यात आली. तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी प्रविण जगन्नाथ साटम व बापू ज्ञानदेव फाटक हे दोन उमेदवार इच्छुक होते. ग्रामसभेसाठी उपस्थिती असलेल्या ग्रामस्थानी दोन्ही उमेद्वारांमध्ये…

नागवे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी स्वप्निल पाताडे

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या नागवे गावच्या अध्यक्षपदी स्वप्निल पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. यापूर्वी देखील या समितीच्या अध्यक्षपदी श्री पाताडे यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामसभेने त्यांची फेर निवड केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.…

दीपक केसरकरांकडूनफळे,फुले विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंगळवारी (ता.12) येथील शिवसेना कार्यालयात दोडामार्ग बाजारपेठेत फळे,फुले व भाजी विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्यात आणि. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस,युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, शहरप्रमुख योगेश महाले आदी उपस्थित होते.…

शेर्पे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत कांबळे यांची बिनविरोध निवड

आज मंगळवार 12सप्टेंबर2023 दिवशी शेर्पे गावच्या ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत पांडुरग कांबळे यांची‌ सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यांत आली. या वेळी शेर्पे गावचे सरपंच- स्मिता पांचाळ , उपसरपंच- श्रि सिराज मुजावर ,ग्रां .पं सदस्य…

कलमठ ग्रामपंचायतला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचा बहुमान

स्वच्छता दूत गौरव तांबे यांनी स्वीकारला सन्मान सरपंच संदीप मेस्त्री यांची उपस्थिती कलमठ ग्रामपंचायतला मिळालेला जिल्ह्याचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार गाव स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे स्वच्छता दुत यांचा प्रतिनिधी म्हणून गौरव तांबे यांना पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान दिला.यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी…

error: Content is protected !!