जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा खिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत मानाचा जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आज आचरा जामडुल येथे आचरा येथील जेरोन फर्नांडिस व चिंदर येथील रुजाय फर्नांडिस यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला…